नातं ( रक्ताचं किंवा रुढींनुसार असो )
आपण कोणाचे तरी आहोत...
आणि
आपलं कोणीतरी आहे.....
या दोन्हीनां जपणारं " भान " आहे.
प्रेम प्रत्येक माणसाची तहान आहे.
ज्याला " नातं ' रुपी पाणी मिळत तो महान आहे.
मनापासून दिलात तर " मान " आहे
नाहीतर...
मेंदूच्या राज्यात अपमानाच रान आहे
अपेक्षा न करता जगलात तर..
सगळं खरंच छान आहे...
-----------------------------------------
जग माणंसानी भरलेले आहे....
तरी....
माणुसकी शोधावी लागते.
कदाचित म्हणूच....
देवाने " संसार " या बेढीची निर्मिती केली असावी.
जेणेकरुण.....
नाती असल्यावर माणूस माणूसकी जपेल आणि एकटा पडणार नाही.
-----------------------------------------------------
मला हे माहीत आहे की, प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे भावविश्व असते. बदलत्या वयानुसार आणि वेळेनुसार स्वतःची स्वप्न असतात.
पण आजही ठामपणे मी स्वतःचे खरे करतो आणि स्वतःच्या मनासारखाच वागतो.
मी बरोबर असलो तरी आणि चूकीचा असलो तरीही .....
कारण मला माहीत आहे मी कोणाजवळ हट्ट करु शकत नाही. मग माझे हट्ट मला स्वतःला पूर्ण करता आले पाहीजेत म्हणून....
मी जे वागतो ते योग्य हा माझा ठाम विश्वास असतो.. कारण तो विश्वास मला तटस्थ उभे राहण्यासाठी मदत करतो....
कारण माझे हट्ट माझ्यासाठी योग्य असतात त्यामुळे ते पूर्ण करताना माझ्याबरोबर सारेच असतील असे नाही.
त्यामुळे मी हट्ट पूर्ण करण्यात जिंकलो तरी मी योग्य आणि हरलो तरी जिंकल्याच आत्मसुख मला माझा स्वतः वरचा विश्वासच देतो.
अर्थात .....
सर्वांनी माझ्या मनासारखेच वागले पाहीजे हा माझ्याबरोबरच्या नात्याचा नियम/ अट नाही.
पण.....
मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार यात काही शंका नाही.
" कोणीही माझे नसले तरी.. मी सर्वाचा आहे आणि सर्वाचा असताना मला माझे रहाणे जरुरी आहे ".
फक्त अनुभवाने ..... मनोगत