कधी कधी काहीच सुचत नाही…
एक शून्यता साचून राहते, मनात आणि विचारात.
आपण सतत काहीतरी ठरवू पाहतो आणि ठरत नसतच काही..कोटीने आदळत राहतात विचार...
आणि तेच इकडे मांडायचा प्रयत्न असतो/करतो.
विचारांची दिशा बदलता येते, आचारांची पद्धत बदलता येते, पण स्वतःचा स्वभाव बदलने, सगळ्यांनाच येत नाही.
No comments:
Post a Comment