आयुष्यात एकदा...

आयुष्यात एकदा...इतका मोठा पाऊस पडावा ....कि,
'Ego' सगळा वाहून जावा...,

आयुष्यात एकदा...इतकं कडक ऊन पडाव .....कि,
जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं..,

आयुष्यात एकदा...इतकी जबरदस्त
थंडी पडावी......कि,
सगळी दूःख गोठून जावी...,

आणि....
आयुष्यात एकदा....पुन्हा शाळा अशी भरावी.......की,
प्रत्येकाला त्याचे लहानपण "कायम"चे लक्षात रहावे...,

आयुष्यात एकदा.....असे जगावे की....
आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज कळावी......

हाय ते हाय..... मनोगत.....
https://www.facebook.com/manohar.jadhav.3152

No comments:

Post a Comment