भुषण यांच्या "कधी कधी" या कवितेच्या नावामधुन प्रेरणा घेऊन मी(मनोहर जाधव) खालील कवितेला छेडण्याचा प्रयत्न करतोय.....
नेहमीच .........
नेहमीच कोणीही ....
स्वतःला शहाणे समजु नये.
नेहमीच कोणीही......
थोबाड वाकडे करुन राहु नये.
नेहमीच कोणीही......
आपलेच नसीब फुटके असे जगु नये.
नेहमीच कोणीही ......
अती पटेली ( ego ) दाखवु नये.
नेहमीच कोणीही.......
उगाचच दुःखी होऊ नये.
नेहमीच कोणीही........
आपल्या ग्रुपवर येणे विसरु नये.
कारण ......
आपण फक्त आपल्यांसाठी...
नेहमीच...... हे विसरु नये.
मनोगत...
-----------------------------------------------------------------------------
जात्याचा खालचा दगड स्थिर असतो.
वरचा दगड फिरणारा असतो.
दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते.
अगदी माणसाच्या शरीरातील जात्याचे दोन दगडही तसेच असावेत.
मेंदू रुपी वरचा दगड फिरत राहीला तरी .....
मन रुपी खालचा दगड नेहमी स्थिर असावा.
म्हणजे .....
नाती जपता येतात. जीवनात समाधान रुपी शुभ्र पीठ मिळते.
मनोगत.....
नेहमीच .........
नेहमीच कोणीही ....
स्वतःला शहाणे समजु नये.
नेहमीच कोणीही......
थोबाड वाकडे करुन राहु नये.
नेहमीच कोणीही......
आपलेच नसीब फुटके असे जगु नये.
नेहमीच कोणीही ......
अती पटेली ( ego ) दाखवु नये.
नेहमीच कोणीही.......
उगाचच दुःखी होऊ नये.
नेहमीच कोणीही........
आपल्या ग्रुपवर येणे विसरु नये.
कारण ......
आपण फक्त आपल्यांसाठी...
नेहमीच...... हे विसरु नये.
मनोगत...
-----------------------------------------------------------------------------
जात्याचा खालचा दगड स्थिर असतो.
वरचा दगड फिरणारा असतो.
दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते.
अगदी माणसाच्या शरीरातील जात्याचे दोन दगडही तसेच असावेत.
मेंदू रुपी वरचा दगड फिरत राहीला तरी .....
मन रुपी खालचा दगड नेहमी स्थिर असावा.
म्हणजे .....
नाती जपता येतात. जीवनात समाधान रुपी शुभ्र पीठ मिळते.
मनोगत.....

No comments:
Post a Comment