साथ कोणी दिली तर जात तुम्ही पाहू नका
हात कोणी दिला तर पाठ तुम्ही फिरवू नका
जीवनात नुसत्या दोन चाकावर गाडी धावत नसते
साखळीत साखळी गुंतल्याशिवाय गती मिळत नसते
तोडताना एक घाव पुरतो, जोडताना किती भाव मोजावा लागतो
विचारांचा वेगळा हा पगडा पण आचरणाचा सगळा झगडा ...
समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो.
काहीजण त्यातुन मोती उचलतात,
काहीजण त्यातुन मासे घेतात तर
काहीजण फक्त आपले पाय ओले करतात.
हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे,
फक्त तुम्ही त्यातुन काय घेता ते महत्वाचे....
---------------------------------------------
आयुष्य जगताना...
"आयुष्य" थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
"आयुष्य" थोडंच जगावं पण...
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेमअसं द्यावं की...
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.... स्वार्थाचंही भानं नसावं,
"आयुष्य" असं जगावं की... मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!

No comments:
Post a Comment