मंदिर हा शब्द "मन"आणि "दर"या दोन शब्दांची संधी आहे.
'मन' म्हणजे अर्थातच आपलं 'मन'आणि 'दर' म्हणजे दार!
तात्पर्य इतकंच जिथे आपण मनाचे दरवाजे खुले करतो ते स्थान म्हणजे मंदिर!
आणि
मन म्हणजे म * न
म म्हणजे मी
न म्हणजे नाही
अर्थात जिथे मी नाही असे स्थान म्हणजेच ज्या ठिकाणी "मी" पणाचा अहंकार गळून पडतो ते स्थान म्हणजे मंदिर!
सगळेच जाणतात की,परमेश्वर प्रत्येकाच्या मनात असतो.
आणि जे मन अहंकार विरहित असतं
तेच मन हे खरं मंदिर असतं.
मनोगत......
-----------------------------------------------------------------
कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हावलागतं दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं..
जीवन यालाच म्हणायच असतं..
दुःख असुनही दाखवायचं नसतं..
अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..
----------------------------------------------------------------------------------
जिवनाच्या या अथांग महासागरात कोणी आपलं म्हणनारं,
आपल्या सर्वान वर स्वताः पेक्षा ही जास्त प्रेम करणारं,
आपल्या भविष्यासाठि वेळोवेळी झिजणारं,
आणि आपलं अस्तिव घडविणारं.....
आपले हे "अस्तिव मार्ग"......
---------------------------------------------------
वर्षातले दोन दिवस आपण काहीही करू शकत नाही......
कालचा दिवस
आणि
उद्याचा दिवस
जर आपणास काही करायचे असेल तर ते आजच करा.
कारण आजचा दिवस खुप महत्वाचा आहे.
मनोगत.....
------------------------------------------------------------
दाटुन आलेल्या मेघा सारखं मनं कधी कधी भरुन येत,
पावसाच्या पहिल्या थेंबा सारखं मनातिल भावना भरुन येतात आणि हळुच डोळे पाणवतात,
मन हे सारख विचारांत का असतं?
जी गोष्ट आपल्याकडे नाही, त्यासाठि धडपडत का असतं?
कधी खुप आनंदात, तर कधी खुप दुःखात बुडालेल का असतं?

No comments:
Post a Comment